Doctors Protest: आरोग्यमंत्र्यांचे उत्तर समाधानकारक नाही, निवासी डॉक्टर आंदोलन सुरूच ठेवणार

  • 2 years ago
डॉक्टरांची संख्या कमी आहे, अशातच उपलब्ध डॉक्टरांवर कोरोनामुळे अधिक ताण येत आहे.नीट-पीजी काउंसलिंग तातडीने घेण्यात यावी असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Recommended